सोने खरेदी करण्याची हीच संधी, दरात इतक्या हजारांची मोठी घसरण; वाचा 18,22,24 कॅरेटचे दर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New gold rates announced : तुम्ही देखील सोने खरेदी करायला विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी निर्माण झालेली आहे. खरेदीदारांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आज सणासुदीच्या दिवशी सोन्याच्या दरात घट झालेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने उंचांक गाठत असला तरी वायदे बाजारात आणि सराफ बाजारात मात्र सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. बुधवारी मौल्यवान धातूचे भाव घसरले तर सराफ बाजारात सोने किंचित स्वस्त झालेले आहे. मात्र दिवाळीनंतर सोने पुन्हा एकदा वाढू शकते अशी शक्यता बाजार तज्ञांनी व्यक्त केली आहे. New gold rates announced

👇👇👇

आज काय आहे सोन्याचा भाव

आज 22 कॅरेट दहा ग्राम सोन्याची किंमत 70,300 रुपये आहे तर 24 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याची किंमत 76 हजार 690 रुपये तसेच अठरा कॅरेट सोन्याची किंमत 57 हजार पाचशे वीस रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.

👇👇👇

मुंबई पुण्यातील सोन्याचे दर

आज मुंबई आणि पुण्यातील सोन्याच्या घराबद्दल बोलायचं झाल्यास मुंबई आणि पुण्यामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 70 हजार 300 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 76 हजार 690 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तसेच 18 कॅरेट सोन्याची किंमत 57 हजार 520 प्रति दहा ग्रॅम आहे.

👇👇👇

सोन्याची चांदीची क्वालिटी कशी चेक करावी

सोने : जर तुम्ही 24 कॅरेट सोन्याची क्वालिटी चेक करत असाल तर त्यावरची कॅरेट ची संख्या किती असते हे चेक करा त्याच्यानंतर तांदळाच्या चपट्या वर ठेवून सोने गर्द होईल का ते पहा तसेच सोने धातू नसल्यास गंध बदलतो ते देखील लक्षात घ्या.

👇👇👇

चांदी : चांदीवर 925 चा ठसा असावा जो 92.5% चांदीचे संकेत देतो. तसेच विशेष चांदीचे ॲसिडने चाचणी करा त्यामुळे धातूची शुद्धता कळेल चांदी चमक असल्यास ती उच्च गुणवत्ता दर्शवते. तसेच तुम्ही संबंधित सराफ दुकानांमध्ये याबाबत विचारपूस करू शकता.

👇👇👇

सणासुदीच्या मुहूर्तावर सोने का खरेदी केले जाते

तुम्हाला तर माहीतच आहे भारतामध्ये प्राचीन कालापासून हिंदू धर्मामध्ये सोने खरेदी केल्याने आर्थिक समृद्धी येथे अशी म्हणणे आहे. दसरा दीपावली निमित्त आणि अन्य सणानिमित्त सोने खरेदी केले जाते. सोने खरेदी करणे एक पारंपरिक पद्धत आहे. जे तुमच्या कुटुंबातील गतीशीलतेसाठी आणि स्थिरतेसाठी महत्त्वाचा मानला जातो. सणाच्या काळात लोक नवीन गोष्टींची सुरुवात करतात. त्यामुळे सोने खरेदी करणे एक चांगली संधी असते. सणाच्या काळात सोने खरेदी केल्याने समाजात प्रतिष्ठा मिळते. सणाच्या काळात लोकांचा आनंद वाढतो आणि सोने खरेदी करणे त्याला अधिक खास बनवते. त्यामुळे लोक सणाच्या मुहूर्तावर सोने खरेदी करतात.

Leave a Comment

error: Content is protected !!