Gold Price December : सोन्या-चांदीच्या दरात जोरदार घसरण, आजचे ताजे भाव इथून पहा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price December : आत्ताची एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. सराफ बाजारामध्ये नवीन भाव जाहीर झालेले आहेत. आज डिसेंबरचा पहिला दिवस तसेच अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी नवीन भाव काय आहे ते जाणून घेण्याची खूप गरजेचे आहे. Gold Price December

सध्या सोन्याचा भाव 78 हजार रुपये प्रति दहा ग्राम आहे तर चांदीचा दर 91 हजार रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचलेला आहे.

सोन्या-चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

आज 18 कॅरेट सोन्याचा बाजार भाव

आज 18 कॅरेट सोन्याची किमती बद्दल बोलायचं झाल्यास दिल्ली सराफ बाजारामध्ये दहा ग्रॅम 18 कॅरेट सोन्याची किंमत 58,620 रूपांवर पोहोचला आहे. तर कोलकत्ता मध्ये आणि मुंबईमध्ये दहा ग्राम सोन्याचा बाजारभाव 58 हजार पाचशे रुपये तर इंदूर आणि भोपाळ मध्ये हीच किंमत आहे.

सोन्या-चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

22 कॅरेट सोन्याची आजची किंमत

आज भोपाळ आणि इंदूरमध्ये दहा ग्रॅम सोन्याची किंमत या 71 हजार पाचशे पन्नास रुपये तर जयपूर, लखनऊ, दिल्लीमध्ये दहा ग्रॅम सोन्याचा भाव 71650 रुपये आहे. तसेच केरळ, हैदराबाद, कोलकत्ता आणि मुंबई सराफ बाजारामध्ये दहा ग्रॅम सोन्याची किंमत 71 हजार पाचशे रुपये आहे.

सोन्या-चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

आज 24 कॅरेट सोन्याची किंमत

आज 24 कॅरेट सोन्याची किंमत दिल्ली, जयपुर, लखनऊ मध्ये 78 हजार पन्नास रुपये दहा ग्रॅम आहे. तर केरळ, हैदराबाद, बेंगळूर मध्ये दहा ग्राम सोन्याची किंमत 78 हजार 150 रुपये आहे. तसेच मुंबई सराफ बाजारामध्ये 78 हजार रुपये आहे. तर चेन्नई सर्वात बाजार मध्ये दहा ग्राम सोन्याचा भाव 78 हजार रुपये आहे.

सोन्या-चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

चांदीचा भाव

चांदीच्या भावाबाबत विचार केल्यास महानगरामध्ये एक किलो चांदीचा दर 91 हजार पाचशे रुपये आहे. चांदीच्या दरात कुठल्याही बदल झालेला नाही

सोन्या-चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!