Gold Rate : सोन्याच्या दरात इतक्या हजारांची घसरण दर; पाहून तुम्ही होताल आनंदी; जाणून घ्या नवीन


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Rate : सोने खरेदी करावा विचार करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी एक चांगला दिवस ठरणार आहे. आज सोन्याच्या चांदीच्या दरामध्ये चांगल्या प्रकारची घसरण नोंदवलेली आहे. आज तुम्ही सोने चांदी खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. अमेरिकेतील जॉब डेटा नंतर आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे मौल्यवान धातूंच्या दरावर दबाव येऊ शकतो. याची आज काही चिन्ह दिसत आहेत. Gold Rate

➡️सोन्या-चांदीच्या नवीन किमती जाणून घेण्यासाठी⬅️

➡️इथे क्लिक करा ⬅️

देशांतर्गत बाजारातील सोन्या चांदीच्या किमती जाणून घ्या

आज बाजारात सोन्याच्या किमतीवर नजर टाकले तर आज प्रसरण नोंदवली आहे आणि तो 76000 वर उघडला होता तो काल 76,143 रुपये दराने बंद झालेला आहे सध्या सोनी 76 हजार 93 रुपये प्रति दहा ग्रामदराने उपलब्ध आहे हाच दर MCX वर 76 हजार 124 रुपयांचा दराने व्यवहार करत आहे तर चांदीच्या किमतीमध्ये दोनशे रुपयांचे घसरण नोंदवली आहे सध्या मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर 93149 दराने उपलब्ध आहे.

➡️सोन्या-चांदीच्या नवीन किमती जाणून घेण्यासाठी⬅️

➡️इथे क्लिक करा ⬅️

महानगरातील दर

आज दिल्ली येथे 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 220 रुपयांनी घसरून 77 हजार 450 रुपये प्रति दहा ग्रॅम वर विकली जात आहे.

➡️सोन्या-चांदीच्या नवीन किमती जाणून घेण्यासाठी⬅️

➡️इथे क्लिक करा ⬅️

तसेच मुंबईमध्ये 24 कॅरेट शुद्धतेचे सोने 220 रुपयांनी घसरून 77 हजार 450 रुपये प्रति दहा ग्रॅम दराने विकले जात आहे.

➡️सोन्या-चांदीच्या नवीन किमती जाणून घेण्यासाठी⬅️

➡️इथे क्लिक करा ⬅️

कोलकत्ता मध्ये 24 कॅरेट शुद्धतेचे सोने 220 रुपयांनी घसरून 77 हजार 450 रुपये दहा ग्रॅम दराने विकले जात आहे.

चेन्नईमध्ये 24 कॅरेट शुद्धतेचे सोने 220 रुपयांनी घसरून 77 हजार 450 रुपये प्रति दहा ग्रॅम वर विकले जात आहे.

2 thoughts on “Gold Rate : सोन्याच्या दरात इतक्या हजारांची घसरण दर; पाहून तुम्ही होताल आनंदी; जाणून घ्या नवीन”

Leave a Comment

error: Content is protected !!