खुशखबर ! या तारखेला सरकार देणार महिलांना ₹2100 रुपये, तारीख आणि वेळ जाणून घ्या


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. तुमच्या खात्यामध्ये 2100 रुपये कधी जमा होणार हे जाणून घेण्यासाठी उत्सुकता लागली होती. याबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेले आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.

राज्यामध्ये महायुतीचे सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा महायुती सरकारने प्रचारादरम्यान केली होती. या घोषणेची अंमलबजावणी आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यावर एक एप्रिल पासून सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. तत्पूर्वी सहावी हप्त्याची एक हजार पाचशे रुपये मिळणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. Ladki Bahin Yojana

या महिलांचे नाव वगळण्यात येणार

राज्यामध्ये एकाच कुटुंबातून एकापेक्षा अधिक अर्ज आलेले आहेत. अर्ज करणाऱ्यांपैकी कोण आयकर भरतात. कुटुंबाकडे चार चाकी वाहन आहेत का, परीतक्तीया, विधवा महिला निराधार योजनेचा लाभ घेत असतानाही लाडकी बहिणी म्हणून लाभ घेतात का, या निकषांच्या आधारे अर्जाची पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे.

या लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर सुमारे 46 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. आता हीच रक्कम दरमहा ही 2100 रुपये करण्याचे वचन महायुती सरकारने आपल्या जाहीरनामांमध्ये दिले होते. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर 65 हजार कोटी रुपयांचा बोजा पडेल. परंतु राज्य चालवायला दुसऱ्या हाताने अप्रत्यक्षपणे ते सरकारला घेणे भाग पाडते.

Leave a Comment

error: Content is protected !!