सोनं झालं 16,000 रुपयांनी स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी, पहा 10 ग्रॅम सोन्याचे दर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price News: नमस्कार मित्रांनो, भारताच्या शेजारील नेपाळ देशामध्ये सोन्याचा भाव 15 हजार 900 रुपये कमी झाला आहे. सोन्याच्या भावात ही विक्रमी घसरण मानली जात आहे. नेपाळ सरकारने भारताची भूमिका लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी जुलैमध्ये सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात भारत सरकारने सोने आणि चांदीवरील आयात शुल्क कमी केले होते. 15% वरून 6% पर्यंत आयात शुल्क कमी केल्यामुळे सोन्याच्या किमतीत घसरण झाली होते. Gold Price News

👇👇👇👇

आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

त्यावेळी भारतात सोने सुमारे 6000 रुपयांनी स्वस्त झाले होते. नेपाळ सरकारने ही भारत सरकार प्रमाणे पाऊल उचलले आहे. त्यामुळे नेपाळमध्ये सोन्याचा भाव 16 हजार रुपये प्रति दहा ग्राम एवढा कमी झाला आहे. नेपाळ सरकारने सोन्यावरील आयात शुल्क 50 टक्क्यांनी कमी केला आहे. सीमेवरील शुल्क अर्धा करण्याच्या निर्णयामुळे सोन्याच्या किमतीत प्रति तोळा पंधरा हजार नऊशे रुपयाची घसरण झाली आहे.

👇👇👇👇

आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

नेपाळ सरकारने सोन्याच्या आयातीवरील सीमाशुल्क 20 टक्क्यावरून दहा टक्के केला आहे. गेल्या गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. याची अंमलबजावणी सोमवारपासून करण्यात आली आहे. यापूर्वी भारत सरकारने अर्थसंकल्प सादर केला होता तेव्हा सोन्या आणि चांदीवरील सीमाशुल्क 15 टक्क्यावरून सहा टक्के केला होता. याप्रमाणेच नेपाळ सरकारने अर्थसंकल्पात सोन्यावरील सीमा शुल्क पाच टक्क्यांनी वाढ करून 20 टक्के केले होते.

👇👇👇👇

आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

भारताने आयात शुल्क कमी केल्यानंतर नेपाळमध्ये सोने महाग झाले होते आणि भारतामध्ये सोने स्वस्त झाले होते. त्यामुळे सोन्याची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली होती. खुल्या सीमेमुळे सीमा शुल्कातील फरकामुळे व्यापाऱ्याला प्रोत्साहन मिळाले. असा व्यापार थांबवण्यासाठी सोन्यावरील सीमाशुल्क आठ टक्के करण्याची सूचना तज्ज्ञांनी दिली होती.

👇👇👇👇

आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

भारतात व नेपाळमध्ये सोन्याचा भाव

नेपाळमध्ये सोने स्वस्त झाल्यानंतर भारताच्या तुलनेत किंमत कमी झाली आहे. भारतात दहा ग्राम सोन्याचा भाव सुमारे 19 हजार 595 रुपये एवढा आहे. नेपाळमध्ये भारतीय रुपयात सोन्याचा भाव 94 हजार 366 रुपये प्रति तोळा आहे. याचा अर्थ आजही नेपाळमध्ये सोन्याची किंमत भारतापेक्षा जास्त आहे. नेपाळमध्ये सोने 16 हजार रुपये स्वस्त झाले असले तरी भारतापेक्षा नेपाळमध्ये सोने महागच आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!